loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लिम सलोखा कायम

Feb 20, 2024

नांदगाव येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना हाजी सइद लस्सीवाले यांच्या पुढाकाराने व हाजी जहीर जमजम दुध डेअरी यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशन तर्फे शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले तसेच  शिवजयंतीच्या मिरवणुकीत सहभागी शिवभक्तांना शरबत वाटत करत एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा देत असताना उपस्थितांच्या चेहऱ्यावर उत्सवाचा आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले. यावेळी रहेनुमा फाउंडेशनचे अध्यक्ष सईद हाजी, सचिव अयाज भाई , कार्याध्यक्ष रियाज पठाण सर, अक्रम मोमीन,रमीज कुरैशी,हाजी जहीर साहेब ,साजिद भाई तांबोळी, फैज गफ्फार शेख,असलम तांबोळी, अखलाख भाई शेख, फआद शेख जावेदभाई, जहीर तांबोळी इत्यादी सह असंख्य मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.