Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

दरेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात संपन्न.

Feb 20, 2024

दरेगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.विद्यार्थ्यांनी सादर केलेली शिवस्फूर्ती गीते,नृत्ये,भाषणे, शिक्षक आणि मान्यवरांच्या मार्गदर्शकपर विचारांनी शिवजन्मोत्सव उत्सवास
वेगळीच रंगत प्राप्त झाली होती.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापुजन व शिवस्फूर्ती गीत सादर करण्यात आले.
शिवजयंती उत्सव समिती प्रमुख श्रीमती वाल्याबाई बोरसे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या,तर पोलिस पाटील श्री.समाधानभाऊ गांगुर्डे ,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री.सुकदेव पगार,श्रीमती शोभना बिरारी,श्रीमती सरला आहेर,शालेय संसद प्रमुख कु.प्रणाली शेळके इ.मान्यवर याप्रसंगी मंचावर उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढावा म्हणून काहि पालकांनी रोख बक्षिसेही विद्यार्थ्यांना दिली.
श्री.साहेबराव देवरे ,श्री.बाळासाहेब सावंत,श्री.रमेश राऊत ,श्री.दीपककुमार निकम व श्रीमती वैशाली पवार यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
मुख्याध्यापक श्री.जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर महेश पगार ,कार्तिक जाधव यांनी सूत्रसंचलन केले.अतुल देवरे याने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.पालक व विद्यार्थी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सुट्टे तेल विक्रीला 1 वर्षाची मुदतवाढ! मुदतीत व्यवसायात योग्य बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून राज्यात खाद्यपदार्थातील...

read more
मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

मालमत्तेचे मूल्यांकन स्थानावरून नव्हे, तर प्रत्यक्ष वापरावरून ठरविण्यात यावे – सर्वोच्च न्यायालय

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच असा निर्णय दिला आहे की, एखाद्या मालमत्तेचे मूल्यांकन आणि...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे आंतर शालेय निबंध,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा -2026 चे आयोजन

मनमाड -मनमाड शहराचे सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक वैभव असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे ही ब्रीद...

read more
मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

मनमाडच्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याविरोधात शिवसेनेचा एल्गार; अखंडित वीज न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

स्मार्ट मीटर सक्तीला विरोध • वीज बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देण्याची मागणी • महावितरणच्या...

read more
जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

जिद्दीच्या बळावर नाशिक ते पंढरपूर ३८० किमी सायकल वारी पूर्ण – ‘मनमाड रायडर्स ’ ची भक्तिमय मोहीम यशस्वी

  कर्तव्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अनोखा संगम साधत मनमाड येथील मनमाड सायकलिस्ट ने १० ते १२...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]