loader image

दि २६ रोजी जिल्हाकार्यालयावर काँम्रेडचा मोर्चा

Feb 23, 2024



नांदगाव : मारुती जगधने
आज नांदगाव येथे कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातून आंबेडकर चौक येथुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
यात कॉम्रेड धर्मराज शिंदे जिल्हा नेते किसान सभा यांच्या नेतृत्वाखाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक जिल्हा कार्यालयावर शेतकरी कष्टकरी  सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी धडकणार आहे

नांदगाव येथून बहुसंख्य शेतकरी कष्टकरी बांधव हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून नाशिककडे विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च करत नाशिक जिल्ह्याकडे रवाना झाले या लॉंग मार्च मध्ये   काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी सर्वांचे स्वागत केले व जाहीर पाठिंबा दिला.

मोदी सरकारचे धोरण हे कष्टकरी शेतकरी यांच्या विरोधी असून दिल्ली येथे शेतकऱ्यांवर अश्रू धूर धुराचा वापर करून गोळ्या झाडण्यात येत आहे.! या दडपशाहीचा मुकाबला सर्व शेतकरी कष्टकरी बांधवांनी केला पाहिजे भारतीय संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येक भारतीयांनी एकत्र आले पाहिजे.

असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी आपल्या शब्दातून केले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.