loader image

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२४ आसनव्यवस्था जाहीर.

Feb 25, 2024




मनमाड : इ.१o वी प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड या केंद्रात खालीलप्रमाणे आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

१) एच.ए.के. हायस्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज,मनमाड.          
उर्दू माध्यम -परीक्षा बैठक क्रमांक D064269 ते D064362 पर्यन्त.          मराठी माध्यम – D063989 ते D064191 पर्यन्त व D064363 ते D064364

2) मध्ये रेल्वे माध्यमिक  विद्यालय, मनमाड.
मराठी माध्यम,इंग्रजी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम – परीक्षा बैठक क्रमांक D063951ते D064267 पर्यन्त. व D201106 ते D201108 पर्यन्त.

३)गुरु गोविंद सिंग हायस्कूल  मनमाड.
इंग्रजी माध्यम – D064192 ते D064268 पर्यन्त.

*4) इकरा गर्ल्स हायस्कूल, मनमाड*
*उर्दू माध्यम-परीक्षा बैठक क्रमांक D064270 ते D064361 पर्यन्त.*


*असे चार माध्यमिक विद्यालयाचे एकूण 377 विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ होणार आहेत. सदर परीक्षा दि.1/3/2024 शुक्रवार पासून सुरु होणार आहे.संबंधित विद्यार्थी व पालकांना दिनांक 29-2-2024  वार गुरुवार रोजी दुपारी 1:00 ते 3:00 या वेळेत एच.ए. के.हायस्कूल अँन्ड ज्यु.कॉलेज,मनमाड येथे परीक्षेची आसनव्यवस्था पाहता येणार आहे. परीक्षेत प्रविष्ठ होणा-या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी 30 मिनिटे परीक्षा कक्षात उपस्थित राहणे आवश्यक आहे. सदर वेळेच्या 10 मिनिट उशिरा येणाऱ्या विदयार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेस येतांना सोबत फक्त स्वतःचे परीक्षा प्रवेशपत्र व लेखन साहित्य आणावे. कोणत्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वही, पुस्तक किंवा परीक्षेत गैरप्रकार करण्याच्या हेतुने कोणतेही साहित्य आणु नये. मंडळ परिपत्रकानुसार कॉपीमुक्त अभियान अंमलबजावणी केली जाईल. अशा सुचना केंद्र क्रमांक 1376 एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाडचे केंद्र संचालक श्री. भुषण दशरथ शेवाळे यांनी केलेल्या आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.