loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्याकडून जळीतग्रस्त कुटुंबीयांना मदत

Feb 27, 2024





मनमाड – काही दिवसांपूर्वी  नगरचौकी तांडा मनमाड येथील गौतम जाधव यांच्या घराला आग लागल्यामुळे घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. कुटुंबावर मोठे संकट ओढवले, सदर परिस्थिती आमदार सुहास आण्णा कांदे यांना समजताच तात्काळ कुटुंबीयांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
आज फरहान खान यांनी पदाधिकाऱ्यांसोबत घटनास्थळी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली, विचारपूस केली. या वेळी त्यांना सर्व संसार उपयोगी वस्तू यात भांडे धान्य या कुटुंबीयाला भेट दिली.
       या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, उपजिल्हा प्रमुख सुनिल हांडगे,शहरप्रमुख मयूर बोरसे, आझाद पठाण,पिंटू वाघ, सुभाष माळवतकर, शशिकांत सोनवणे, दादा घुगे,राजू वाघ, बाबा पठाण, आसिफ शेख, कुणाल विसापुरकर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.