loader image
[ays_poll id=7]

वीज वितरण कंपनीने दुष्काळी परिस्थितीत तालुक्यातील जनतेला सहकार्य करावे – शिवसेना ठाकरे गटाची मागणी

Feb 27, 2024

मनमाड – नांदगाव मतदार संघ व मनमाड शहर व ग्रामिण भागात दुष्काळी परिस्थती असल्यामुळे सर्वत्र शेतकरी व्यवसाय व इतर व्यवसाय हे ठप्प पडलेले आहेत. व्यापारी व नागरीक या दुष्काळी परिस्थितीमुळे हवालदील झालेले आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्रात पैश्याची अत्यंत चणचण आहे. अशा परिस्थितीत मार्च एन्ड सुरु होणार असुन सदर काळात शासकीय वसुली होणे बंधनकारक असते. तरी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांकडे सद्यस्थिती जेवढे पैसे आहेत तेवढे भरुन घ्यावे व इतर उर्वरीत पैश्यांसाठी मुदत देणेत येऊन सदर रक्कमांचे हप्ते करुन द्यावे जेणेकरुन

वीज वितरण कंपनीस देखिल काही तोटा न होता ग्राहकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच सध्या 10 वी व 12 वी विद्यार्थ्यांचे परिक्षेचा काळ सुरु होणार असुन,  10 वी
व 12 वी हा त्यांचे भविष्याचा व महत्वाचा टप्पा आहे सदर परिक्क्षेस विद्यार्थ्यांना होवु नये म्हणुन क ांच्या परिक्षा सुरु होणेपुर्वी आपले कंपनीचे ज े काही कामे असतील ते करुन घेणेत यावे, जेणे करुन विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागणार नाही. सदरील बाबीबाबत आपले स्तरावरुन योग्यती पुढील कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना देण्यात आले.
निवेदनावर प्रविण नाईक
सहसंपर्क प्रमुख,
सुनील पाटील जिल्हा समन्वयक,
गणेश जगन्नाथ धात्रक जिल्हा प्रमुख,
संजय कटारीया जिल्हा संघटक,
संतोष गुप्ता तालुका प्रमुख,
संतोष बळीद जिल्हा उपप्रमुख,
माधव शेलार मनमाड शहर प्रमुख,विलास कटारे, संतोष सांगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. याप्रसंगी लियाकत शेख,विजू मिश्रा,युवा सेनेचे सनी फसाटे, इरफान शेख आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

गरीब रुग्णाच्या सेवे साठी सलग 08 वे वर्षी श्री नीलमणी ट्रस्ट तर्फे शिल्लक औषध संकलन उपक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिध्द...

read more
.