मनमाड – नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व दै.सकाळचे बातमीदार अमोल वसंत खरे यांचे वडील वसंत त्र्यंबक खरे ( वय 76 ) अल्पशा आजाराने आज पहाटे 6 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायं.5 वाजता जमदाडे चौक, मनमाड, राहत्या घरापासुन निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली….

एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...