मनमाड – नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व दै.सकाळचे बातमीदार अमोल वसंत खरे यांचे वडील वसंत त्र्यंबक खरे ( वय 76 ) अल्पशा आजाराने आज पहाटे 6 वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायं.5 वाजता जमदाडे चौक, मनमाड, राहत्या घरापासुन निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली….
बैलपोळ्याच्या फलक रेखाटनास भारतभरातून प्रचंड प्रतिसाद.
एका दिवसात भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत इन्स्टाग्राम ,फेसबुक,व्हाट्सएप माध्यमात प्रचंड...










