loader image

बँक ऑफ महाराष्ट्र मनमाड शहर शाखा सुरू राहणार

Mar 4, 2024



बँक ऑफ महाराष्ट्र जागा स्थलांतरबाबत मनमाड शहर शिवसेनेच्या निवेदनास उत्तर देत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शाखा सुरू राहणार असल्याची कळवले आहे .
     मनमाड शहर शिवसेनेने महाराष्ट्र बँकेच्या मनमाड शहर शाखेच्या स्थलांतराबाबत बँकेकडे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबतही विचार करावे म्हणून निवेदन दिले होते, सदर निवेदनास बँक ऑफ महाराष्ट्र यांनी उत्तर दिले आहे या उत्तरात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड येथील शाखा सुरू राहणार असून या ठिकाणी आमचे बँक मित्र तेथे काम पाहणार आहेत शिवाय येथे आमच्या ग्राहकांना पूर्णपणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे जसे खात्यातून पैसे काढणे खात्यात पैसे भरणे बॅलन्स चेक करणे इत्यादी सुविधा पुरविण्यात येईल जुन्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत असे पत्रात म्हटले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.