मनमाड शहराचे माजी नगराध्यक्ष तथा म.वि.प्र.मा.संचालक,ज्येष्ठ नेते व युवक क्रांती गणेश मंडळाचे आधारस्तंभ दिलीप दादा पाटील यांचे काल रात्री निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा 11.30 वाजता राहत्या घरा पासून निघेल ठिकाण :- तुळजाई निवास कीर्ती नगर मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...








