मनमाड – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने नाशिक जिल्हा प्रमुख ग्रामीण गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक ११ मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
मनमाड शहराला बाह्यवळण( रिंग रोड) रस्ता मंजूर करण्यात यावा,मनमाड नगरपालिका प्रशासनातर्फे होत असलेल्या दूषित पाणीपुरवठा विरोधात
लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, अंगीकृत सेना, व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहान करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
ठिकाण – नगीना कॉम्प्लेक्स जयश्री टॉकीज शेजारी मनमाड
वार. सोमवार
दिनांक.11/03/2024 रोजी
दुपारी 11.00 वाजता

मनमाड महाविद्यालयातील विद्यार्थिनीची वनरक्षक पदी नियुक्ती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित कला, विज्ञान आणि वाणिज्य( स्वायत्त) महाविद्यालय, मनमाड...