loader image
[ays_poll id=7]

पोषण पालखीच्या माध्यमातुन केली जात आहे जनजागृती

Mar 12, 2024

बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.नाशिक.मनमाड विभाग येथे प्रकल्प अधिकारी च़ंद्रशेखर पगारे तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली आज नांदगाव ,येवला,मनमाड विभागातील सेविका ताई यांनी आदिवासी,पारंपारिक,स्थानिक आहार पध्दती या थिमविषयी जनजागृती करण्यात आली..पोषण पालखी बनवुन रँली काढण्यात आली. तसेच त्या पालखीच्या माध्यमातुन पालेभाज्या,फळभाज्या,फळे,कडधान्य,तृणधान्याची माहिती देवुन आपल्या रोजच्या आहारात त्यांचा समावेश करावा त्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहिल याविषयी संदेश देण्यात आले. लेक लाडकी या योजने विषयी जनजागृती करण्यात आली.
तसेच विविध पाककृतीच्या प्रात्यक्षिक चे आयोजन करण्यात आले.राजश्री ताईनी पालखी बनविने साठी मेहनत घेतली.तसेच इतर सर्व ताईनी बनकर ताई सोबत रांगोळी तसेच इतर सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
.