loader image
[ays_poll id=7]

छत्रे हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा

Mar 21, 2024

मनमाड – दिनांक 20/3/2024 बुधवार रोजी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड,
राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या वर्गातील दिव्या कापडणे, कार्तिकी गवळी, प्रगती पंडित, निवेदिता देवडे, अपेक्षा उगले, गौरी नरोटे, यश गुजर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव दिनेश धारवडकर सर,  प्रसाद पंचवाघ, शाळेचे मुख्याध्यापक  थोरात सर, उप मुख्याध्यापक संदीप देशपांडे सर पर्यवेक्षक व्यवहारे सर, सौ पोद्दार मॅडम,व्ही एस पवार सर  उपस्थित होते, विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगता तुन चिमणी दिनाचे महत्व सांगितले, तसेच विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तु पासून  चिमण्यांसाठी दाणे व पाण्याची व्यवस्था केली, देशपांडे सरांनी  विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व्ही.एस. पवार सर यांनी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन का साजरा केला जातो याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेतील सर्व सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.