loader image

नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नारधमावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

Mar 27, 2024


नांदगाव : प्रतिनिधी
येथील अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार करुन तिच्याशी गैर वर्तन करणाऱ्या नराधमास नांदगाव पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केले आहे.

संशयीत आरोपी फिरोज अन्वर खान इनामदार रा.नांदगाव हा पीडित मुलीच्या घरासमोर दुचाकीवर गेला व तीस
म्हणाला की तु परवा पळून जात होती आता माझ्यासोबत चल असे अविर्भावाने बोलून पीडित अल्पवयीन मुलीचा हात धरुन अंगावर ओढले व तिला लज्जा उत्तपन्न होईल असे वर्तण केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत संशयित आरोपी विरुध्द नांदगांव पोलिसात ३५४,३५४(अ) पोस्को कायदा कलम ८,१२ नुसार गुन्हा दाखल झाला असून पो नि प्रितम चौधरी,पो उ नि संतोश बहाकर तपास करीत आहे .


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.