नांदगाव : पिंपरखेड परिसरातील
संदीप भाऊ मवाळ यांच्या वस्ती शेजारी शंकर बालसिंग मोरे यांचे राहते घर शॉर्टसर्किटने जळून खाक झाले ? असा अंदाज वर्तविण्यात येत आहे दरम्यान लागलेल्या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू धान्य,कपडे,तसेच कोंबड्या आदींचे मोठे नुकसान झाले ही घटना दि ३० रोजी घडली आग एवढी भयंकर होती की विझविणे शक्य झाले नाही पिण्यासाठी किंवा वापरायला पाणी नाही तेव्हा आग कशी व कोण विझवनार ? अशी चर्चा परिसरात व्यक्त केली जात आहे.
शाळा विकास व भविष्य नियोजनासाठी श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडमध्ये नवी समिती स्थापन
मनमाड -- श्री. गुरु गोबिंद सिंग हायस्कूल , मनमाड येथे शैक्षणिक प्रगती व दीर्घकालीन...







