नांदगाव : पिंपरखेड परिसरातील
संदीप भाऊ मवाळ यांच्या वस्ती शेजारी शंकर बालसिंग मोरे यांचे राहते घर शॉर्टसर्किटने जळून खाक झाले ? असा अंदाज वर्तविण्यात येत आहे दरम्यान लागलेल्या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू धान्य,कपडे,तसेच कोंबड्या आदींचे मोठे नुकसान झाले ही घटना दि ३० रोजी घडली आग एवढी भयंकर होती की विझविणे शक्य झाले नाही पिण्यासाठी किंवा वापरायला पाणी नाही तेव्हा आग कशी व कोण विझवनार ? अशी चर्चा परिसरात व्यक्त केली जात आहे.
सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के
मनमाड येथिल सेंट झेवियर्स हायस्कूलचा शासकीय चित्रकला( एलिमेंटरी व इंटरमिजीएट ग्रेड )परीक्षेचा...











