Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

Apr 5, 2024

 

नांदगांव :मारुती जगधने

नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड च्या कॅासियरने भरणा करण्यासाठी आलेलि रक्कम न भरता परस्पर पळविली पण त्यास नांदगांव पोलिसांनी अवघ्या २४ तासात चोपडा तेथे अटक करुन त्याच्या जवळून रोख रक्कम हस्तगत केली .पोलीसांच्या कामगिरीचे सर्वञ कौतुक होत आहे .

नांदगांव येथील क्रेडीट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगांव येथील कार्यालयात कॅशियर पदावर असलेल्या कॅशियरने जाम झालेले पैसे ११लाख ७७ हजार रुपये बँकेत न भरता पैसे घेऊन पसार झाला त्यास नांदगांव पोलिसांनी २४ तासात पकडून अटक केले.या घटनेने बँकेच्या गोटात खळबळ उडाली आहे.या संदर्भात नांदगाव पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहिती वरुन फिर्यादी प्रवीण अशोकराव खंदार ता.नांदगांव यांचे फिर्यादीवरुन गु र नं १५०/२४ कलम ४०९,४२० प्रमाणे गुन्हा दाखल यातील फिर्यादीवरुन संशयीत आरोपी उमेश नायायन देशमुख रा.आडावद ता चोपडा जि जळगांव हा क्रेडीट एक्सेस ग्रा..लि.नांदगाव येथील कार्यालयात काम करीत असताना ३/४/२४ रोजी नांदगांव कार्यालयात जमा केलेले ११, लाख ७७ गजरा ,७५ रुपये हे सदर बँकेत भरणा करणे आवश्यक असताना ते पैसे बँकेत न भरता अप्रामाणीक पणे स्वत: च्या फायद्या करता .घेऊन पळून गेला, या संदर्भातील तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला अाहे या कामी पोलीस अधिक्षक विक्रम देशमाने,अप्पर पोलीस अधिक्ष अनिकेत भारती ,पोलिस उप अधिक्ष बाजीराव महाजन, पो नि प्रितम चौधरी,यांचे मार्गदर्शनाखाली सा पो नि संदीप बडे,पो उ नि मनोज वाघमारे,पो ह विनायक वाघ,भारत कांदळकर,अलगट,अनिल शेरेकर,पो काॅ दत्तु सोनवने, यांनी मिशन कामयाब केले संशयीतास रातोरात २४ तासात चॊपडा येथे ताब्यात घेत अटक केले.व नांदगांव पोलिसात हजर केले त्याकडून संपुर्ण रक्कम हस्तगत केली. नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे या लिमिटेड संस्थेचे कार्यालय आहे .

दरम्यान सदर संशयीताने सदर रक्कम का पळविली या संदर्भात सढळ कारण पुढे आले नाही.

घटनेचा तपास नांदगांव पोलीस घेत आहे .

 

अजून बातम्या वाचा..

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

आर्थिकदृष्ट्या गरीब नागरिकांना अंत्यविधीसाठी मोफत लाकडे उपलब्ध करावी – रिपाइं

मनमाड शहरात मोठ्याप्रमाणावर रोजंदारीवर काम करणारे नागरिक असून परिवारातील एखाद्या सदस्यांचे निधन...

read more
विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

विद्यार्थ्याने शाळा सोडल्यानंतर दाखला आणि जनरल रजिस्टर दुरुस्ती अधिकार शिक्षणाधिकाऱ्यांना – मा. मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासादायक निकाल

शाळा सोडल्यानंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्यावर शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख, स्वतःचे नाव, वडिलांचे...

read more
दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

दुष्काळाच्या या परिस्थितीत प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहावे – आ.कांदे

पावसाने पाठ फिरविल्यामुळे मतदार संघात दुष्काळ सदृश्य परिस्तिथी निर्माण झाली असून आज पाऊस जरी पडला...

read more
मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

बेघर १२ मदारी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

शहरातील आय.यु.डी.पी. (IUDP) खाकीबाग भागातील निष्कासन कारवाईत बेघर झालेल्या भटके-विमुक्त 'मदारी'...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]