loader image

रमजान ईद चा सण उत्साहात साजरा

Apr 12, 2024

मनमाड – प्रेम, स‌द्भावना, शांती आणि एकतेचा संदेश देणारा रमजान ईदचा सण गुरुवारी मनमाड शहरात साजरा करण्यात आला. या निमित्त ईदगाह आययुडीपी मैदाना- वर सुमारे पाच हजारांवर मुस्लिम बांधवांनी सामुहिक नमाज पठण केले.

रमजान ईद निमित्त शहरात आज सर्वत्र आनंद आणि उत् साहीत वातावरण दिसून आले. गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेल्या पवित्र रमजान उपवास पर्वाची सांगता झाली. बुधवारी सायंकाळी बाजारपेठ खरेदीसाठी गजबजून गेली होती. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येने महिला वर्गाची गर्दी झाली
होती. गुरुवारी सकाळी नवे कपडे परिधान करून मुस्लिम ब ांधवांनी नमाज पठनात सहभाग घेतला. आययुडीपीजवळ
गुजराथी हॉस्पिटलच्या पाठीमागील
मोकळ्या जागेमध्ये मौलाना असलम रिझवी तर इदगाह मैदानात मौलाना कमरुद्दिन रजा यांनी नमाज पठणाचे नेतृत्व केले. नमाज पठणानंतर दुवा पठण करण्यात आले. देशाच्या एकतेसाठी आणि शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली. नगरपालिका प्रशासनातर्फे दोनही मौलानांचा व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी, आमदार

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.