मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये दि.23 एप्रिल 2024 रोजी ग्रंथालयात पुस्तक प्रदर्शन करून जागतिक पुस्तक दिवस साजरा करण्यात आला.
ग्रंथालयात विविध लेखकांची वाचनीय पुस्तकांची मांडणी करण्यात आली होती.शाळेचे मुख्याध्यापक,संस्थेचे सदस्य,पर्यवेक्षक, व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुस्तकांचे वाचन केले.उपशिक्षक जलालुद्दीन सौदागर व ग्रंथपाल मन्सूरी अब्दुल हमीद यांनी जागतिक पुस्तक दिनाची माहिती देऊन पुस्तक वाचनाचे महत्व स्पष्ट केले.
अस्थिर राजकीय आणि जागतिक युद्धजन्य परिस्थिमुळेसोने 85,000 ₹ तोळा तर चांदी 90,000 ₹ किलो होण्याची शक्यता – दिपक गोयल
सोने आणि चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी, सोन्याने...








