loader image

राशी भविष्य : ०६ मे २०२४ – सोमवार

May 6, 2024


मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवीन परिचय होतील.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

तूळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. मनोबल कमी राहील.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

धनू : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. गुरूकृपा लाभेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

मीन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.