महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024 या परीक्षेत सिद्दी क्लासेस चे विद्यार्थ्यांनी यंदाही घवघवीत यश मिळविले व क्लासेसने आपली गुणवत्तेची परंपरा राखली आठवी स्कॉलरशिप परीक्षेत 180 गुण मिळवत क्लासचा अथर्व मल्लिकार्जुन डांगरे पहिला आला तर स्मित दीपक मकवाने या विद्यार्थ्याने गुण प्राप्त करत पात्र ठरला त्याचप्रमाणे कोमल भीमा आव्हाड ही विद्यार्थिनी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे मॅडम व डॉक्टर दराडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लासेसच्या पाचवी ते अकरावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सर्व शाळेमधून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाले. क्लासेसच्या सर्वच विद्यार्थ्यांनी शालेय परीक्षेमध्ये अव्वल स्थान मिळविले . क्लासेसच्या 98% विद्यार्थ्यांनी 70% पेक्षा जास्त गुण मिळविले क्लासेसच्या इयत्ता अकरावीचे विद्यार्थी ज्योत्सिंग बत्रा 87% गुण मिळवत प्रथम आला तर श्रावणी काळे 82 टक्के गुण मिळवत मुलींमध्ये अव्वल स्थान राखले. शालेय विद्यार्थ्यांना क्लासेसचे शिक्षक सौ भाग्यश्री दराडे मॅडम ,श्रद्धा मॅडम,अमोल सानप, राहुल सर, मयूर सर, डॉक्टर दराडे यांचे मार्गदर्शन मिळाले. क्लासेसच्या संचालिका सौ भाग्यश्री भागवत दराडे व डॉक्टर भागवत दराडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. क्लासेस मध्ये पाचवी ते बारावी साठी ऍडमिशन प्रक्रिया चालू झालेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, कारण मर्यादित विद्यार्थी संख्या असते अशी सूचना क्लासेसचे संचालक डॉक्टर भागवत दराडे यांनी केली व खालील क्रमांकावर संपर्क साधने. .9689327002, 9604995879, 94238 82879

राशी भविष्य : १८ सप्टेंबर २०२५ – गुरुवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...