मनमाड – मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय संदीप कुलकर्णी हे परदेशातून भारतात परतत असून या महिन्यापासून “ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे” येथे ‘Consultant कार्डिओलॉजिस्ट’ म्हणून आपली वैद्यकीय सेवा बजावणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.एमबीबीएस, एमडी मेडिसिन आणि डीएम कार्डिओलॉजी (गोल्ड मेडल) प्रतिष्ठित अमृता हॉस्पिटलमधून पूर्ण केल्यानंतर, TAVI आणि MitraClip सह हृदय न उघडता केलेल्या वाल्वच्या नवीन ऑपरेशन्स, नवीनतम कौशल्ये शिकण्यासाठी पोस्टडॉक फेलोशिपसाठी परदेशात गेलो. हृदयरोगतज्ज्ञ म्हणून ५ वर्षांच्या व्यापक practice मुळे, पुण्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकांची ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथे सेवा सुरू करत आहे.
डॉ.तन्मय कुलकर्णी तज्ञांच्या सेवांमध्ये समाविष्ट आहे -TAVI, MitraClip
-Angioplasty, Stenting, IVUS/OCT सह आधुनिक अँजिओप्लास्टी, IVL सुधारित अँजिओप्लास्टी आणि इतर अँजिओग्राफी.
-मी कार्डियाक इमेजिंगमध्ये 2dEcho, Tranesophegeal Echo, Cardiomyopathies मधील कार्डियाक MRI, विशेष कोलेस्टेरॉल उपचारांसह प्रचंड काम केले आहे. -टीएमटी, होल्टर, २४ तास एएमबीपी, कोलेस्टेरॉल तपासणी या नियमित हृदयाच्या चाचण्यांसह आरडीएन बीपी नियंत्रणासाठी नवीनतम थेरपी देखील दिली जात आहे.
डॉ.तन्मय कुलकर्णी ही सेवा केवळ आणि केवळ ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दर्जेदार काळजीसाठी केंद्रित आहेत रुग्णांना सेवेसाठी सोमवार ते शनिवार (सकाळी 9AM -1PM आणि 5PM-8PM) उपलब्ध राहतील.
पत्ता: ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे शहर, लिंक- https://g.co/kgs/kciXEK9 – Jupiter Hospital
दूरध्वनी क्रमांक. 8551913753