श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड,
वेदिका ब्राह्मण महिला मंडळ मनमाड तथा हिंदीभाषिक ब्राह्मण संघ मनमाड तर्फे श्री भगवान परशुराम जन्मोत्सव 2024 साजरा करण्यात येणार आहे.
दिनांक 10 मे 2024 शुक्रवार रोजी श्री भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्य दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ५ वाजता शोभायात्रेची सुरुवात महात्मा गांधी चौक येथून होणार असून एकात्मता चौक- रेल्वे टेशन- इंडियन हायस्कूल -छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे पल्लवी मंगल कार्यालय येथे शोभायात्रेची सांगता होईल.
_शोभायातत्रे नंतर पल्लवी मंगल कार्यालय येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. शोभायात्रेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...