मनमाड :- भारत सरकार नोटरी पब्लिक सदस्य पदी मनमाड येथील प्रसिद्ध वकील फरीदा मिठाईवाला यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे ऍड.फरीदा मिठाईवाला यांचा ताहेर अलीज ऑफिस,मनमाड येथे सत्कार करण्यात आले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.या वेळी मनमाड क्रिकेट असोसिएशन चे उपाध्यक्ष देवेंद्र चुनियान,सचिव जाविद मुश्ताक शेख तसेच कार्यकारी सदस्य परेश (छोटू भाऊ ) राऊत, कौशल शर्मा, शेख अखलाक अहमद मो.इब्राहिम उपस्थित होते.

सेंट झेवियर हायस्कूलच्या शिक्षकांचे तालुकास्तरीय स्पर्धेत सुयश
मनमाड महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद...