loader image

नांदगाव शहरात महात्मा श्री बसवेश्वर महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी .

May 11, 2024


नांदगाव

नांदगाव शहरात वीरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रसारक महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली .
नांदगाव नगरपरिषद कार्यालयात प्रशासकीय अधिकारी श्रीमती मुक्ता कांदे श्री राहूल कुटे ‘ निलेश घोंगाणे ‘ देवकर ‘ गोसावी यांच्या उपस्थितीत श्री बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंती साजरी करण्यात आली. तहसिल कार्यालयात तहसिलदार श्री सुनील सैदांणे प्रशासन नायब तह. श्री प्रमोद मोरे यांच्या हस्ते प्रतिमेस हार घालण्यात आला . यावेळी सोमनाथ घोंगाणे ‘घोडके तात्या ‘ शिरसाठ भाऊसाहेब आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
नांदगाव बाजार समिती व्यापारी असो. कडून सोमनाथ घोंगाणे यांच्या कांदा वखार येथे मोठया उत्साहात श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस जेष्ट व्यापारी रिखबकाका कासलीवाल ‘ संदीप खैरणार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सोमनाथ घोंगाणे ‘ मुंकूंद खैरणार ‘ समीर कासलीवाल ‘ बाळू गोराडे ‘ संजय करवा ‘ दिपक कासलीवाल ‘ जयेश करवा ‘ समाधान भोसले ‘ गोकुळ खैरणार ‘ कैलास गायकवाड ‘ वैभव गायकवाड ‘ ज्ञानेश्वर वाघ ‘ मुकूंद चोरडीया ‘ गोविंद अग्रवाल ‘ भुषण धुत ‘ रामेश्वर चवंडगीर ‘ निलेश घोंगाणे ‘ गणेश खैरणार आदी व्यापारी बांधव उपस्थीत होते .
शहरातील जायंटस जेन्टस गुरूप व लिंगायत / जगंम समाजाकडून सोमनाथ घोंगाणे यांच्या घरी श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत प्रतिमेचे पुजन करण्यात आले . यावेळी जायंटस गुरूप चे अध्यक्ष रामनिवासजी करवा ‘ अँड शंकर वाळेकर ‘ यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी जगन्नाथ सांळूके सर ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ सुनील हिंगमीरे सर ‘ मिटकरी अप्पा ‘ वैजनाथ जंगम ‘ तानाजी जगंम ‘ तुषार स्वामी ‘ विलास जगंम ‘ निलेश घोंगाणे ‘ सुरज घोंगाणे आदी समाज बांधव उपस्थीत होते .


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.