loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

May 14, 2024

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात अल्टो कार मधील दोन महिलासह एक पुरूषचा मुत्यू झाला असून एक दोन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असून त्यास पुढील उपचारासाठी नासिक येथे हलविण्यात आले आहे.
या अपघाताचे वृत समजताच आ. सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
याबाबत वृत असे की मनमाड बस डेपोची चाळीसगाव मनमाड एसटी क्रमांक एम एच १४ बीटी ४४९८ व अल्टो गाडी क्रमांक एम एच १५ सीडी २०५७ ही भगर इथून भडगाव येथे जात असताना बस व अल्टो कार ची समोरासमोर धडक होऊन तीन जण जागीच मृत्यू पावलेले आहे .

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.