Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

May 14, 2024

 

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात अल्टो कार मधील दोन महिलासह एक पुरूषचा मुत्यू झाला असून एक दोन वर्षीय बाळ गंभीर जखमी झाले असून त्यास पुढील उपचारासाठी नासिक येथे हलविण्यात आले आहे.
या अपघाताचे वृत समजताच आ. सुहास कांदे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आहे.
याबाबत वृत असे की मनमाड बस डेपोची चाळीसगाव मनमाड एसटी क्रमांक एम एच १४ बीटी ४४९८ व अल्टो गाडी क्रमांक एम एच १५ सीडी २०५७ ही भगर इथून भडगाव येथे जात असताना बस व अल्टो कार ची समोरासमोर धडक होऊन तीन जण जागीच मृत्यू पावलेले आहे .

अजून बातम्या वाचा..

पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी गाव नाशिक येथे गर्भवती महिलां आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ याविषयी करण्यात आली जनजागृती – सुज्ञा खरे एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक – २

पोषण महा २०२२ अंतर्गत अंगणवाडी मोरवाडी गाव नाशिक येथे गर्भवती महिलां आणि बालकांसाठी पारंपारिक खाद्यपदार्थ याविषयी करण्यात आली जनजागृती – सुज्ञा खरे एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक – २

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंगणवाडी क्र.१० मोरवाडी गाव नाशिक येथे शितल...

read more
अंगणवाडीत सँम मँम बालकांची श्रेणी वर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

अंगणवाडीत सँम मँम बालकांची श्रेणी वर्धन होण्यासाठी राबविले जात आहे मार्गदर्शन सत्र- शितल गायकवाड एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक-२. अंगणवाडी क्र ७५. जमधाडे चौक. मनमाड विभाग.पोषण...

read more
न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाचा विज्ञान मेळाव्यात जिल्हा स्तरावर द्वितिय क्रमांक

न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयाचा विज्ञान मेळाव्यात जिल्हा स्तरावर द्वितिय क्रमांक

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव या...

read more
सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया,म.फुल्यांचे धर्मांतर हे मानवी मुक्तीचे पहिले पाऊल : शरद शेजवळ

सत्यशोधक समाजाची स्थापना म्हणजे धार्मिक सुधारणांचा पाया,म.फुल्यांचे धर्मांतर हे मानवी मुक्तीचे पहिले पाऊल : शरद शेजवळ

येवला (प्रतिनिधी) क्रांतिसूर्य म.ज्योतिबा फुले यांनी धार्मिक मक्तेदारी,एकाधिकार शाही, अनिष्ठ...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]