loader image
[ays_poll id=7]

नांदगाव – वेहळगाव रोडवर वादळाने पडलेले झाड ठरतोय रहदारीला अडथळा

May 16, 2024

नांदगाव : मारुती जगधने दि ५ मे रोजी नांदगाव तालुक्यात प्रचंड वादळ वारा आणी गारांचा पाऊस बरसला या वादळात रस्त्यावर आनेक झाडे कोसळली जी झाडे तोडून घेऊन जाण्या जोगी होती अशी अनेक झाडांचा फांद्या स्थानिक रहिवाशांनी तोडून घेऊन गेले परंतु जी झाडे मोठी व निरमनुष्य ठिकाणी आहेत अशी झाडे आजुन ही रस्त्यावर पडून आहेत नांदगाव वेहळगांव रोडवर सारताळे निमतळे शिवारात एक मोठे बाभळीचे झाड रस्त्यावर आडवे पडले आहे ते रहदारीला अडथळा होत आहे या रस्त्यावर आडवे पडलेल्या झाडामुळे अपघाताची दाट शक्यता आहे .
नांदगाव वेहळगाव हा रस्ता वर्दळीचा असल्याने वाहनांची वाहतूक अधिक असते पण सारताळे निमतळे या ठिकाणी रस्त्यावर आडवे पडलेले बाभळीचे झाड आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने हाटवले नाही .ते आता रहदारीला अडथळा निर्माण करीत आहे १२ दिवस झाले पण आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग न आल्याने झाड रस्त्यावर आडवे पडून आहे दुचाकी वगळता इतर सर्वच चारचाकी व अवजड वाहनांना हे झाड अडसर ठरत आहे राञीच्या वेळेला आनेक जण झाडावर जाऊन आदळतात यातुन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे ? या मार्गावर वेहळगांव, तळवाडे साकोरा, मुळडोंगरी, जामदरी कळदरी, गिरणाडँम, मगळगांव, पिलखोड, पळाशि,सावरगांव, आदी गावांचा समावेश आहे .दरम्यान याच मार्गावर नांदगाव रेल्वेमाल धक्क्याजवळ एक मोठे झाड वादळात पडले होते ते स्थानीकानी फांद्या तोडून घेउन गेले. तसेच उड्डान पुलाजवळ व मोरखडी बंधार्या जवळ वेहळगाव रस्त्यावर आडवे पडलेले झाड तुकाराम सोनवने या रहिवाशांनी बाभळीचे आडवे पडलेले झाड तोडून बाजूने केले व रहदारीला रस्ता मोकळा केला. परंतु निमतळे सारतळे लगत पडलेले झाड आजुन तसेच रस्त्यावर पडून आहे .
५ मे रोजी नांदगाव वेहळगांव रोडवर पडलेले झाड आजुन सार्वजनिक बांधकाम विभागाने हाटवले नाही यामुळे अपघातात होईल तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का? असा सवाल राजेंद्र सावंत शेतकरी सावरगांव यांनी केला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
.