loader image

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

May 18, 2024

मनमाड – मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अंतर्गत मतदान जनजागृती राष्ट्रीय अभियानातंर्गत बैठक व डिजीटल बोर्ड अनावरण कार्यक्रम साईप्रसन्न लॉन्स, लोकनेते तुकाराम पाटील नगर, चांदवड रोड, मनमाड येथे संस्थेचे अध्यक्ष यशोदिप पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ करीता मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करुन जनतेमध्ये भारतीय संविधानाने आपल्याला दिलेल्या मतदानाचा अधिकाराबाबत जनजागृती व मार्गदर्शन संस्थेचे खजिनदार श्रीमती अलकाताई पाटील शिंदे यांनी केले. सदर बैठकीमध्ये समीर शेख, सुरेंद्र राजपुरोहित, विलास चव्हाण, प्रभाकर जाधव, निलेश गुरव, अतुल इप्पर, शुभम वाघ, रोहित राऊत, इम्तियाज शेख, जावेद खान, बाजीराव शिरसाठ, सन्नी पवार, सचिन शेलार, किरण पगार, अरुण गायकवाड, संदिप कोरडे, ज्ञानेश्वर पवार, शुभम जेजुरे, वाल्मिक उंबरे, विजय इप्पर आदी मान्यवर तसेच शहरातील सुशिक्षित तरुण व सूज्ञ नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.