loader image
[ays_poll id=7]

दिंडोरी लोकसभा मतदार संघ – नांदगाव तालुक्यात ३३१ मतदान केंद्र

May 19, 2024

नांदगाव (प्रतिनिधी) दिंडोरी लोकसभा मतदार संघातील नांदगाव – ११३ विधानसभा सभा मतदार संघ येत्या २० में रोजी होत असलेल्या दिंडोरी मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. यात ३३१ मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे. त्यापैकी साकोरा आणि न्यु.इंग्लिश स्कूल नांदगाव येथे महिलांसाठी मतदान केंद्र राहाणारे आहे. नांदगाव तालुक्यात एकुण ३,३२,५१२ मतदार आहे. त्यात पुरुष
१,७४,४३४ तर महिला १,५८,०७५ आणि अन्य ३ मतदार आहेत. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा याकरीता प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी पाळणाघरासाठी आरोग्य सेविका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एका बुथवरील कर्मचारी

यानिवडणुक प्रक्रियेसाठी १,९८६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण झाले असुन आज ३३१ केंद्रावर कर्मचारी मतदान साहित्य घेऊन मतदान केंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाले आहे.त्यासाठी ईव्हीएम मशीन, मतदान अधिकारी,सेवक यांना केंद्रावर पोहचविण्यासाठी ३९ बसेस सह ७२ खाजगी वाहने आरक्षित करण्यात आले आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक तयारी पूर्ण झाली असून आज कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. तालुक्यात उष्णता जास्त असल्यामुळे त्यापासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक ठिकाणी मंडप व्यवस्था केली आहे तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

नांदगाव तहसील कार्यालय, मुख्य निवडणूक साहित्य वाटप केंद्र
निवडणूक मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक अधिकारी उपजिल्हाधिकारी सुनिता चव्हाण, तहसीलदार सुनील सौदाणे, नांदगाव मुख्याधिकारी विवेक धांडे व इतर अधिकारी यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
.