Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजचे घवघवीत यश

May 21, 2024

मनमाड :- इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये प्रविष्ट झालेल्या एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड विदयार्थ्यांचा विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के व उर्दू कला शाखेचा निकाल 96.66 टक्के उत्कृष्ट लागला असून उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
विज्ञान शाखेतून प्रविष्ट झालेले 106 पैकी 106 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून प्रथम शेख महेविश अतिक -71.83 %, द्वितीय अलिया कौसर मोहम्मद अशफाक मलिक-71.00%, तृतीय काजमी शफक जहीर अब्बास -70.83 % यांनी प्रथम तीन क्रमांक मिळविले.
इ.12 वी कला (उर्दू) शाखेचा निकाल 96.66% लागला असून 30 पैकी 29 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम शेख मदिहा नासिर -76.50%, द्वितीय-खान नरगीस फिरोज-72.33 %,तृतीय शेख निदा रऊफ – 72.00% यांनी प्रथम तीन क्रमांक मिळवले.
संस्थेचे अध्यक्ष मो.सलीम अहमद गाजीयानी, सचिव सायराबानो सलीम अहमद, सदस्य आयशा सलीम गाजीयानी, सादीक पठाण, मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अन्सारी, आरीफ शेख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]