loader image
[ays_poll id=7]

सानप मार्केट मध्ये उन्हाळ्यात कांदा भाव वाढले

May 25, 2024

नांदगांव : मारुती जगधने
सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट
पोखरी ता. नांदगाव येथील बाजारात
दि. २५/०५/२०२४ शनिवार सकाळा सञातील
बाजारभाव उन्हाळ कांदा
कमीत कमी – ६११ रु जास्तीत जास्त – १७५२रु.
सर्वसाधारण – १६०० रु . तसेच
मका बाजारभाव
कमीत कमी – २१९५ रु क्विंटल
जास्तीत जास्त – २१९५ रु.
सर्वसाधारण – २१९५ रु.
माञ सानप अँग्रो मार्केटला
दुपार सत्रात लिलाव बंद राहतात.

दरम्यान सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट येथे शेतमाल विक्री केल्यानंतर शेतमालाचे पेमेंट तात्काळ रोख स्वरूपात घ्यावे पेमेंटबाबत काहीही तक्रार असल्यास २४ तासाचे आत कार्यालयात तक्रार द्यावी. ह्याची शेतकरी बांधवानी नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे .

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.