संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून रान उठवणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र उद्या ४ जूनपासून सुरू होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषण आंदोलनाला आता अंतरवाली सराटीमधूनच विरोध होत असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ, नका असे पत्रच अंतरवाली सराटीमधील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

जितेंद्र वाले यांचा सत्कार
रोटरी क्लब तर्फे आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. जितेंद्र श्रावण...