loader image

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त महाआरती संपन्न

Jun 14, 2024


मनमाड – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नासिक ग्रामीण जिल्हा व नांदगाव तालुका तसेच युवासेना नांदगाव तालुका आणि मनमाड शहर युवासेना व मनमाड शहरातिल शिवसैनिक व युवासैनिक व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सप्तशृंगी माता मंदिरात महाआरती करण्यात आली.
युवकांचे प्रेरणास्थान युवासेना प्रमुख आमदार माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहरात शिवसैनिक तसेच युवासैनिकांनी महाआरती व लाडू वाटपाचे आयोजन केले होते. येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर IUDP येथे देवी ची आरती करून आदित्य ठाकरेंना निरोगी उत्तम दीर्घ आयुष्य साठी देवी कडे प्रार्थना केली याप्रसंगी
माजी आमदार जगन्नाथ धात्रक, दिंडोरी लोकसभा उपसंपर्क प्रमुख प्रविण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक संजयजी कटारिया, विधानसभा संघटक संतोष जगताप, शहर प्रमुख माधव शेलार, तालुका उपप्रमुख अशोक पदमर,प्रविण सुर्यवंशी, शहर संघटक रवी इप्पर, रामाहजारे, माजी नगरसेवक विजय मिश्रा, प्रमोद पाचोरकर, उपशहर प्रमुख कचरू आव्हाड,अतुल साबळे, नितीन राजपूत, सोशल मीडिया प्रमुख मनमाड विवेक परदेशी, युवासेना उपजिल्हा अधिकारी आशिष घुगे, तालुका अधिकारी सनी दत्ता फसाटे, तालुका उपअधिकारी पवन पवार, योगेश शर्मा, शहर अधिकारी इरफान शेख, उपशहर अधिकारी लक्ष्मण गवळी, पप्पू परब भीमा गवळी, दीपक कवडे असंख्य शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.