loader image
[ays_poll id=7]

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप

Jun 20, 2024

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व करुणा हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक ,संतोष बळीद,सूनील पाटील ,संजय कटारिया, चंद्रकांत परब, विनय आहेर,लियाकत शेख,अनिल दराडे शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, गोटू केकान ,मनोज अंकुश ,राजाभाऊ पवार, मुराद शेख, संजय गवळी ,भीमाप्पा गवळी, नितीन परदेशी, विवेक परदेशी ,भैया घुगे, सनी करकाळे , लक्ष्मण गवळी, बाळू सुपेकर ,काळू सोनवणे , शेरू कौरानी, काशिनाथ वाडेकर, कैलास सुपेकर, राजू पवार ,प्रकाश चावरिया आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त...

read more
गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा

मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या...

read more
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या...

read more
.