loader image
[ays_poll id=7]

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप

Jun 20, 2024

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व करुणा हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक ,संतोष बळीद,सूनील पाटील ,संजय कटारिया, चंद्रकांत परब, विनय आहेर,लियाकत शेख,अनिल दराडे शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, गोटू केकान ,मनोज अंकुश ,राजाभाऊ पवार, मुराद शेख, संजय गवळी ,भीमाप्पा गवळी, नितीन परदेशी, विवेक परदेशी ,भैया घुगे, सनी करकाळे , लक्ष्मण गवळी, बाळू सुपेकर ,काळू सोनवणे , शेरू कौरानी, काशिनाथ वाडेकर, कैलास सुपेकर, राजू पवार ,प्रकाश चावरिया आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवारी महिलांसाठी सायकल स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवारी महिलांसाठी सायकल स्पर्धा

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी मुली व...

read more
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, नांदगाव तर्फे आज नाशकात वस्त्र त्याग आंदोलन – नांदगाव तालुका पतसंस्था फेडरेशन ने दिला पाठिंबा

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास, नांदगाव तर्फे आज नाशकात वस्त्र त्याग आंदोलन – नांदगाव तालुका पतसंस्था फेडरेशन ने दिला पाठिंबा

मनमाड - नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँके कडे अडकून पडलेल्या विविध संस्था आणि पतसंस्थांच्या कित्येक...

read more
.