loader image
[ays_poll id=7]

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त फळ वाटप

Jun 20, 2024

शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मनमाड शिवसेना शहर प्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वाखाली हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना व करुणा हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक ,संतोष बळीद,सूनील पाटील ,संजय कटारिया, चंद्रकांत परब, विनय आहेर,लियाकत शेख,अनिल दराडे शैलेश सोनवणे ,सनी फसाटे, गोटू केकान ,मनोज अंकुश ,राजाभाऊ पवार, मुराद शेख, संजय गवळी ,भीमाप्पा गवळी, नितीन परदेशी, विवेक परदेशी ,भैया घुगे, सनी करकाळे , लक्ष्मण गवळी, बाळू सुपेकर ,काळू सोनवणे , शेरू कौरानी, काशिनाथ वाडेकर, कैलास सुपेकर, राजू पवार ,प्रकाश चावरिया आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक  येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई जयंती निमित्त भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक मनमाड येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती मोठ्या...

read more
बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

बघा व्हिडिओ – सत्यजीत तांबेंनी घेतली आमदारकीची शपथ, समर्थकांची एकच वादा…… सत्यजित दादा अशा जोरदार घोषणा

नाशिक पदवीधर मतदार संघातून निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतली...

read more
संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 09/02/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 09/02/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.