loader image

१ जुलै पासून केंद्राने लागु केलेल्या कायद्याची पोलिस स्टेशनला अमलबजावणी गुन्हेगारांना बसणार जरब

Jun 30, 2024


 

नांदगांव : मारुती जगधने

इंग्रज काळातील कायद्यात केंद्र शासनाने बदल केला असून गत ७५ वर्षाहुन अधिक काळ चाललेले जुने कायदे आता इतिहास जमा झाले असून नविन कायद्या नुसार आयपिसी एैवजी बीच एन एस असा उल्लेख पोलिस डायरीत होईल शिवाय नवीन कायद्याची जरब गुन्हेगाराना बसनार आहे .या नविन कायद्याची अंमल बजावणी दि १ जुलै पासून होत आहे . नांदगाव पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांनी या संदर्भात वकील, पञकार यांना अमंञीत करुन नविन कायद्याची माहिती दिली व जनतेला नविन कायद्याबद्दल अवगत करणे व नविन कायद्याचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन मिडीयाला करण्यात आले .यासाठी
दि २९ जुन रोजी नांदगाव पोलीस स्थानकात एका बैठकीचे आयोजन करुन नवीन कायदा या संदर्भात अवगत केले या वेळी एड सचिन साळवे, पो नि प्रितम चौधरी यानी नविन कायद्या संदर्भात अलर्ट करण्यात आले नविन कायदे काय आहे याची
केंद्रिय ग्रहमंञालयाने अंमल बजावनी दि १ जुलै पासून होत आहे या साठी होणार्या घडामोडी ,नागरिकाच्या तक्रारी बद्दल नविन कायद्याची उजळणी पोलीसाना करावी लागणार आहे .तसेच प्रत्येक घटनेतील कायदे बिएन एस काय असेल याची आरोपिंना चांगलीच जरब बसेल यातुन गुन्हेगारील आळा बसण्यास मदत नविन कायद्यातुन होईल यासाठी पञकार, पोलीस, वकील ,न्यायधीस आदींना नवीन कायद्याचा अभ्यास करावा लागेल.शिवाय वेळो- वेळी नविन कायद्याच्या पुस्तकाची पाने चाळावी लागतील. नांदगांव पोलीस स्टेशनच्या वतीने नविन कायद्याची जानीव करुन देत प्रचार प्रसार करण्याचे आवाहन करण्यात आले .


अजून बातम्या वाचा..

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

सामाजिक कार्यकर्ते संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या कार्यवाही संदर्भात आमदार कांदे यांची लक्षवेधी

नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव...

read more
एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ.हमीद यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

  मनमाड :-एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड चे ग्रंथपाल मन्सूरी अ. हमीद सक्रोद्दीन हे...

read more
राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई, दि. २९: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री...

read more
.