नांदगाव येथील समाजसेवक संतोष आण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा म्हणून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास आण्णा कांदे यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आणि ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी केली
राशी भविष्य : ०९ मार्च २०२४ – शनिवार
मेष : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल. वृषभ : वाहने जपून...










