loader image

न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार

Jul 3, 2024


न्याडोंगरी अपघातात मुळडोंगरी चा एक जन ठार

नांदगाव: मारूती जगधने तालुक्यातील न्यायडोंगरी येथील आयशर टेम्पो व मोटारसायकल यांच्या अपघातात एक पुरुष जागीच ठार झाला .मयत हा पांढरवड मुळडोंगरी ता.नांदगांव येथील रहिवाशी होता.
नांदगांव तालुक्यातील नांदगांव ४० गांव नॅशनल हायवे क्रमांक ७५३ जे या मार्गावर न्यायडोंगरी येथील चौफुलीवर आयशर ने एका मोटारसायकल स्वारास समोरुन धडक मारल्याने दुचाकीवरील स्वार जागीच ठार झाला .
न्यायडोंगरी चौफुलीवरून सावरगांव या मार्गाने पांढरवड वस्ती मुळडोंगरी ता. नांदगांव येथे जात असताना समोरून चाळीसगाव येथून येणारा आयशर कंमांक.GJ 13 A W 8002 ‌‌ने मोटारसायकल कंमांक एम एच 41 A x 9373 ने स्वार आदेश गणपत मुकणे वय वर्षे 30 यास जबर ठोस बसल्याने जागीच ठार झाला या प्रसंगी न्यायडोंगरी येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान वाहन चालकास तत्काळ ताब्यात घेण्यात आले घटनेचा
नांदगाव पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडे ,एस आय प्रविण मोरे, पोलिस शिपाई अनिल जाधव हे पुढील तपास करीत आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.