loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक – मनमाड शहर पोलिसांची कामगिरी

मनमाड शहरात आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना अटक – मनमाड शहर पोलिसांची कामगिरी

मनमाड शहरात रविवारच्या आठवडे बाजारात नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोन भामट्यांना मनमाड शहर...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी...

read more
मनमाड शहर पोलिस ठाण्यात सक्षम अधिकारी नेमण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

मनमाड शहर पोलिस ठाण्यात सक्षम अधिकारी नेमण्याची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

जिल्ह्यात संवेदनशील असलेल्या मनमाड शहरात सध्या सक्षम पोलीस अधिकारी नसल्याने गुन्हेगारीत वाढ झाली...

read more
.