loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १५ जुलै २०२४ – सोमवार

Jul 15, 2024

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत राहाल.

धनू : वादविवाद टाळावेत. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

अजून बातम्या वाचा..

अंगारक (मंगळी) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 10/01/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक (मंगळी) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 10/01/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

मनमाड ता ७ : दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी...

read more
भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा चाळीसगाव अंडर 19 संघावर विजय – कैलास सोनवणे सामनावीर तर रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज.

भूमी क्रिकेट अकॅडमी अंडर 19 संघाचा चाळीसगाव अंडर 19 संघावर विजय – कैलास सोनवणे सामनावीर तर रुषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज.

शनिवारी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात...

read more
.