loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) वर्धापन दिन

Jul 22, 2024


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) वर्धापन दिन निमित्त राज्य शैक्षणिक संशोधन परिषद, पुणे मार्फत सर्व प्राथमिक,माध्यमिक,व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दि.22 ते 28 जुलै 2024. हा सप्ताह शिक्षण सप्ताह म्हणून शासनाद्वारे साजरा होत आहे. या सप्ताहात सर्व विद्यार्थी व शिक्षक मिळून विविध शैक्षणिक उपक्रम सादर करणार आहेत. या शिक्षण सप्ताह निमित्ताने शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.शाळेत दर्शनी फळ्यावर कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी या शिक्षण सप्ताहचे उत्कृष्ठ फलक रेखाटन साकारले आहे


अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
.