मनमाड:- मनमाड क्रिकेट असोसिएशन चे कार्यकारी सदस्य कौशल शर्मा यांची मनमाड शहर रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे मनोज ठोंबरे सर (अध्यक्ष ),देवेंद्र चुनियान (उपाध्यक्ष ),जावीद शेख सर (सचिव), सनी अरोरा सर (कोषाध्यक्ष ),परेश (छोटू) राऊत (कार्यकारी सदस्य ),हसरतउल्लाह (बाबूभाई ) खान या सर्वांच्या हस्ते कौशल शर्मा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.