loader image

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

Aug 11, 2024


मनमाड – धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात येते त्यामुळे यां कार्यक्रमाची शोभा वाढते आणि सकारात्मक ता ही वाढते अश्या या रांगोळी सारख्या अनोख्या विषयावर -डॉ नयना तडवळकर – यांनी लिहिलेला “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध “हा ग्रंथ निलेश छाजेड (सी.ए.)यांनी मनमाड सार्वजनिक वाचनालयास भेट दिला यां ग्रंथा मध्ये रांगोळी ची ओळख, प्राचीनता, संस्कृती, सजावट, रांगोळी चे संकेत, रांगोळी चे साहित्य, प्रतीके , रांगोळी चे विदेशातील अस्तित्व,वास्तू कले वरील रांगोळी अश्या रांगोळी च्या विविध पैलू ची सखोल व अभ्यास पूर्ण माहिती यां ग्रंथा मध्ये आहे मनमाड सार्वजनिक वाचनालया तर्फे म.सा.वा.चे अध्यक्ष नितीन पांडे आणि सचिव कल्पेश बेदमुथा यांनी ही ग्रंथ भेट स्वाकारली यावेळी मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी मछिंद्र साळी आदी उपस्थित होते हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध केला असून या ग्रंथ भेटी बद्दल मनमाड सार्वजनिक वाचनालया चे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी निलेश छाजेड यांचे आभार /ऋण व्यक्त केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.