श्री मंगेश दराडे
यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती सत्कार सोहळ्या मध्ये नाशिक पोलिस आयुक्त मा. संदीप कर्णिक सर ह्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी मोरपंखी शुभेच्छा