Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगांव मनमाड मराठी पञकार संघाच्या वतीने देशभक्ती पर गायन स्पर्धा

Aug 16, 2024

नांदगांव : मारूती जगधने
प्रयत्न करणे आपल्या हातात आहे उत्साह चांगल्या रुपाने मिळावा यात आजुन वाढ करावी पञकारांचा उपक्रम उल्लेखणीय आहे .मला कार्यक्रमाला बोलून बोलण्याची संधी दिली. असे मत जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख अनिकेत भारती यांनी व्यक्त केले ते मनमाड येथील नांदगांव मनमाड मराठी पञकार संघाच्या वतीने आयोजीत १५ आॅगस्ट दिनी आयोजीत देशभक्तीपर गित. गायन स्पर्धा बक्षिस वितरण प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर पंञकार व पोलीस उपस्थीत होते .या वेळी प्रथम भारतीय संविधानाचे पुजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली
या प्रसंगी सात संघाना पारीतोशीक ट्राॅफी वितरण व रोख बक्षिस देण्यात आली .यावेळी विविध नामवंतानी या संदर्भात शुभेच्छा देत मत व्यक्त केले मनमाड रेल्वेशाळा येथे या देशभक्तीपर गितांचे आयोजन करण्यात आले होते नांदगांव मनमाड मराठी पञकार संघाचे अध्यक्ष अमोल खरे व सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले तर उपाली परदेशी यांनी सुञ संचालन केले.पुढील काळात या स्पर्धा व्यापक प्रमाणात घेण्यात येथील असे पञकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात आले कार्यक्रमासाठी पालक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

पिंपरी हवेली येथील प्रतिष्ठित कापूस व्यापारी व समाजसेवक योगेश साहेबराव वाघ यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात प्रवेश.

  पिंपरी हवेली येथील सोसायटीचे माजी चेअरमन शिवाजी दामू वाघ बाळासाहेब वाघ पिंटू गांगुर्डे संजय...

read more
सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

सिटू संघटनेसह विविध नगरपालिका कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र नगरपालिका कर्मचारी कामगार विकास सेनेत जाहीर प्रवेश

  "मनमाड शहरात कामगार भवन बांधणार : आमदार सुहास अण्णा कांदे." नांदगाव येथील आमदार निवासस्थानी...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]