loader image

मनमाड येथील के आर टी हायस्कूल चे व्हॉलीबॉल या तलालुका स्तरीय स्पर्धेत यश

Aug 31, 2024


२९ ऑगस्ट रोजी नांदगाव येथील जे टी के हायस्कूल या ठिकाणी तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या यात के आर टी हायस्कूल ने ही आपला सहभाग नोदवला होता .१४/१७ वर्षा खालील दोन्ही मुलांचे संघ या स्पर्धेत होते १४ वर्षाखालील मुलांचा संघ हा या तालुका स्तरीय स्पर्धेत व्ही जे हायस्कूल ला फायनल मध्ये पराजित करत विजयी झाला .के आर टी च्या १४ वर्षा खालील मुलांचा संघ हा जिल्हास्तरावर पात्र ठरला आहे मुलांच्या या उत्तम यशा बदल शाळेचे प्राचार्य श्री मुकेश मिसर सर,मुख्याध्यापक श्री दिपक व्यवहारे सर,त्याचप्रमाणे श्री वैभव कुलकर्णी सर,श्री धनंजय निंभोरकर सर या सर्वांनी मुलांचे कौतुक केले व पुढील स्पर्धेसाठी मुलांना शुभेच्छा दिल्या ,त्याच प्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मुलांना शुभेच्छा दिल्या . सदर मुलांना शाळेचे क्रीडा शिक्षक विशाल झाल्टे यांचे मार्गदर्शन लाभले.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.