loader image

राज्य बस कामगार संपात नांदगांव आगारातील ३०० कामगार उतरले .प्रवाशंचे आतोनात हाल

Sep 4, 2024


 

नांदगांव : मारूती जगधने नांदगांव दि ३ सप्टेंबर विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्यातील बस कामगारांनी राज्यात बेमुदत कांमबंद आंदोलन पुकाले या आंदोलनात नांदगांव बस आगारातील कर्मचारी हे १००% कामबंद आंदोलनात उतरले आहे या कामबंद आंदोलनामुळे प्रवाशंचे मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे .
शासनाने लेखी अस्वसने दिली ती पाळली नाही त्यामुळे राज्यातील कांम बंद आंदोलनात नांदगांव येथील ३०० कामगार सामील झाले आहे.नांदगांव येथील बस कामगारांनी पुकारलेल्या कांम बंद आंदोलनात येथील सर्व एस टी संघटना एक वटल्या आहेत .येथील
११९ चालक व ८६ वाहक असे एकुन
इतर सर्व ३०० कर्मचारी संपावर. उतरले या संदर्भात कृती समितीने मुख्यमंञ्याना पञ दिले आहे.नांदगांव डेपोतील ५२ बसेस एस टी डेपोत थांबुन आहे .अशा एकुन १३ प्रमुख मागण्या बस कामगारांनी केल्या आहे .या कामबंद आंदोलनाचा दि ३ सप्टेंबर पहिला दिवस होता नांदगांव येथील कामगारांनी घोषना देत आपला संप चालू ठेवला आहे आज सकाळ पासून एक हि बस बाहेर गेलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले बस च्या संपामुळे शालेय काँलेज विद्यार्थ्यांची संख्येत घट झाली अाहे .बंद मुळे लाडक्या बहिणी ज्येष्ठ नागरीक व इतर प्रवाशी प्रवासाला साधन मिळत नाही त्यामुळे नाराजी व्यक्त करतात.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.