loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथील महिलेची हत्या की आत्महत्या ?

Sep 13, 2024

नांदगांव : मारुती जगधने
गायञी किरण काळे वय २३ हि विवाहित महिला दि ९ रोजी सयंकाळी ६ वा. नंतर अशोक सानप यांच्या विहिरीत पडून मयत झाली अाहे तिच्या पश्चात मुलगा ४ वर्षे, मुलगी दिड वर्षे वयाची आहे तिने विहिरीत उडी घेऊन आत्म हत्तया केली की तिची हत्या झालीवया बाबात् नांदगांव पोलीस तपास घेत आहे या घटनेमुळे तळवाडे परीसारता शोककळा पसरली आहे .या घटनेची खबर मयत विवाहीतीचे वडील गणपत विठ्ठल गाभने रा.वाळूंजे ता.संगमनेर जि.अहमदनगर यांनी दिली आहे .मुलीच्या मृत्यूने आई, वडील शोकमग्न झाले आहे .
दरम्यान सदर विवाहितेवर उशिराने तळवाडेगांवी अंत्यसंस्कार करण्यात आले
सदर विवाहीतेच्या पश्चात ४ वर्षाचा मुलगा व दिड वर्षाची चिमुकली असा परिवार आहे मुले आईला पोरके झाल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली.

अजून बातम्या वाचा..

*सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार प्रदान.

*सिद्धी क्लासेसच्या संचालिका सौ दराडे यांना एक्सलन्स इन कोचिंग क्लासेस हा पुरस्कार प्रदान.

मनमाड मधील सुप्रसिद्ध सिद्धी क्लासेस च्या संचालिका सौ भाग्यश्री भागवत दराडे यांना महाराष्ट्र राज्य...

read more
अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

अंगणवाडीत तिव्र कुपोषित व मध्यम कुपोषित ( सॕम/मँम)तसेच एसयुडब्लु बालके शोधण्यासाठी राबवली जात आहे शोध मोहिम

बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी)जि. नाशिक प्रकल्पांतर्गत कार्यरत अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभागामध्ये...

read more
आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आ.सुहास आण्णा कांदे यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्यातर्फे आज मनमाड येथील संपर्क कार्यालयात भव्य रोजगार मेळावा आयोजित...

read more
मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समाजात आपला स्टेटस निर्माण करावा : श्रीमती विजया हंडोरे

मोबाईलवर स्टेटस ठेवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी समाजात आपला स्टेटस निर्माण करावा : श्रीमती विजया हंडोरे

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ....

read more
.